There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
ऐच्छिक युनिट
९० मिनिटे ऑनलाइन
+ ६ तास प्रात्यक्षिक उपक्रम
+ ऐच्छिक समुदाय प्रकल्प
Elective unit
प्रमाणपत्रासाठी पात्र होण्यासाठी सर्व चाचण्यांमध्ये ७०% गुण मिळवा
60 minutes online + 4 hours offline activities
Projects at home and in the community
Certificate after completing 2 compulsory + 2 elective units
आढावा
"ऊर्जा व्यवस्थापन" वरील या युनिटमध्ये तुमच्या स्वारस्याबद्दल धन्यवाद.
हे युनिट ऑनलाइन मॉड्यूल "तरुणांचा संकल्प, हवामान बदलासाठी, कृती प्रकल्प" चा एक भाग आहे. आम्हाला आशा आहे की हे युनिट तुमच्या ऊर्जा संवर्धनाविषयीच्या शिक्षण आणि कृतीसाठी मदत करेल. हे युनिट हवामान बदलाशी ऊर्जेचा संबंध, ऊर्जेची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आणि त्यासाठीच्या योजना, ऊर्जा संवर्धन उपाय, नवीकरणीय ऊर्जा आणि तुमच्या समुदायामध्ये स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता याविषयी आहे.
प्रमाणपत्रासाठी पात्र होण्यासाठी सर्व चाचण्यांमध्ये ७०% गुण मिळवा