Learn With Maharashtra Youth For Climate Action  

Join the Youth Leadership for Climate Action online course, learn at your own pace, hone your skills through meaningful activities and projects.

महायुथ फॉर क्लायमेट ऍक्शन सह शिका  

युथ लीडरशिप फॉर क्लायमेट ऍक्शन ऑनलाइन कोर्समध्ये सामील व्हा, तुमच्या गतीने शिका, अर्थपूर्ण क्रियाकलाप आणि प्रकल्पांद्वारे कौशल्ये वाढवा.

Climate change is a global issue with impacts felt all over the world. In India, the state of Maharashtra is facing the impacts at a massive scale. The government, the public and especially youth have to work together to be climate conscious. So, thank you for joining the Maha Youth for Climate Action community and enrolling in this course. 


About this Course

The course has 5 units. Two units are mandatory, and are presented together as Unit 1 and 2: 
  • Climate Change 
  • Water Management  

Three units are elective units:

  • Energy Management
  • Waste Management
  • Biodiversity Conservation
Once you successfully complete the mandatory units (offered together), you are eligible for a certificate. You can earn additional certificates with the elective units.

How to Login or Register for the course 
You can register for the course by clicking on the Login Button on the top aright of this webpage.  If you are accessing this website on your phone, then look for the Login button in the dropdown menu. 

After clicking Login, you will see a small web window with the title Login to MYCA Online. You can login by using your existing Google email id, or 'Sign Up'  with any other email id. 

Or, if you click the "Courses" button in the top menu of this website, you will see a list of all the courses. If you click any course, you will see a button "Get Course for Free". You can click this button and login as explained above.  

हवामान बदल (climate change) हा एक जागतिक प्रश्न आहे ज्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. भारतात, खास करून महाराष्ट्रात ह्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. हवामानबदलाबद्दल सजगता आणि कृतीशीलता निर्माण करण्यासाठी सरकार, जनता आणि मुख्यतः तरुणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तेव्हा, हवामान बदलासाठी महा युवा कम्युनिटीमध्ये सामील झाल्याबद्दल आणि ह्या कोर्समध्ये नावनोंदणी केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! 

या कोर्सबद्दल

या कोर्समध्ये 5 युनिट आहेत. त्यातली पहिली दोन युनिट अनिवार्य आहेत, ती म्हणजे 

  • हवामान बदल
  • जलव्यवस्थापन 

या कोर्समध्ये तीन ऐच्छिक युनिट आहेत: 

  • ऊर्जा व्यवस्थापन आणि हवामान बदल
  • कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदल
  • जैवविविधता संरक्षण

तुम्ही दोन अनिवार्य युनिट पूर्ण केलेत की तुम्ही या कोर्सचे प्रशस्तीपत्रक मिळवू शकता. तुम्ही ऐच्छिक युनिट्ससह अतिरिक्त प्रमाणपत्रे मिळवू शकता.

कोर्समध्ये लॉग इन किंवा नोंदणी कशी करावी
या वेबपेजच्या वरती उजवीकडे असलेल्या लॉगिन बटणावर क्लिक करून तुम्ही कोर्ससाठी नोंदणी करू शकता. जर तुम्ही तुमच्या फोनवर ही वेबसाइट वाचत असाल, तर तुम्हाला ड्रॉपडाउन मेनूमध्ये लॉगिन बटण दिसेल.

Login वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला Login to MYCA Online शीर्षक असलेली एक छोटी वेब विंडो दिसेल. तुम्ही तुमचा Google ईमेल आयडी वापरून लॉग इन करू शकता किंवा इतर कोणत्याही ईमेल आयडीने 'साइन अप' करू शकता.  

किंवा, या वेबसाइटच्या वरील मेनूमधील "कोर्स" बटणावर क्लिक केल्यास, तुम्हाला सर्व अभ्यासक्रमांची सूची दिसेल. तुम्ही कोणत्याही कोर्सवर क्लिक केल्यास, तुम्हाला "Get course for Free" बटण दिसेल. तुम्ही या बटणावर क्लिक करू शकता आणि वर वर्णन केल्याप्रमाणे लॉग इन करू शकता

Mandatory Units 1 and 2

अनिवार्य युनिट १ आणि २

Elective Units

ऐच्छिक युनिट


Information on use of course content 
The course design and contents are the copyright of Government of Maharashtra, UNICEF, CEE and ACWADAM.  For any use of the course materials for academic purposes beyond participating in the course as a learner, please write to myca.online@ceeindia.org and mumbai@unicef.org

कोर्स सामग्रीच्या वापराबद्दल माहिती
या कोर्सची रचना आणि सामग्री महाराष्ट्र सरकार, युनिसेफ, CEE आणि Acwadam यांचे कॉपीराइट आहेत. एक विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रमात सहभागी होण्यापलीकडे शैक्षणिक हेतूंसाठी अभ्यासक्रम सामग्रीचा कोणताही वापर करण्यासाठी, कृपया येथे संपर्क साधा
myca.online@ceeindia.org आणि mumbai@unicef.org

Join the Handaji Campaign

Water is a precious resource that sustains life on our planet. Despite its abundance, only a small fraction of Earth’s water is accessible freshwater suitable for human use. Join the Handaji Campaign and spread awareness on water conservation.

Click here to access Campaign in English

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
MYCA Online 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy